चंद्रशेखर आझाद

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर सीताराम तिवारी उर्फ चंद्रशेखर आझाद (२३ जुलै १९०६ - २७ फेब्रुवारी १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →