रेश्मा निलोफर नाहा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

रेश्मा निलोफर नाहा

रेश्मा निलोफर विशालाक्षी उर्फ रेश्मा निलोफर नाहा ही एक भारतीय सागरी पायलट आहे जी सध्या समुद्रातून कोलकाता आणि हल्दिया बंदरात जहाजांचे सुकाणू करण्याचे काम करते. २०१८ मध्ये नदी पायलट म्हणून पात्रता मिळवल्यानंतर ती पहिली भारतीय तसेच जगातील काही महिला सागरी पायलटपैकी एक बनली. २०१९ मध्ये तिला तत्कालीन भारतीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२०११ मध्ये ती कोलकाता पोर्ट ट्रस्टमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाली आणि २०१८ मध्ये हुगळी नदी मध्ये पायलट म्हणून काम केले तिने रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स मधून मरीन टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता पदवी प्राप्त मिळवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →