सीमा राव

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सीमा राव

सीमा राव या भारताच्या विशेष दलांच्या प्रशिक्षक आहेत. त्या हातघाईच्या लढाईत (क्लोझ क्वार्टर बॅटल तथा सीक्यूबी) मध्ये निपुण असून त्या भारतीय सैन्याच्या अनेक तुकड्यांना प्रशिक्षण देतात. त्या स्वतःच्या पती बरोबर; मेजर दीपक राव यांच्यासोबत भागीदारीत काम करतात. या जोडप्याने दोन दशकांहून अधिक काळ विना मोबदला प्रशिक्षण दिले आहे.

राव यांना भारतीय मीडियामध्ये "वंडर वुमन ऑफ इंडिया" म्हणून ओळखले जाते. राव या भारतातील पहिली महिला विशेष बल प्रशिक्षक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →