बृहन्मुंबई महानगरपालिका

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बृहन्मुंबई महानगरपालिका

बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि भारतातील अतिश्रीमंत महापालिका संस्था आहे.

याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ अंतर्गत करण्यात आली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा, प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील शेत्र ही जबाबदार आहे.



किशोरी पेडणेकर ह्या मुंबईच्या महापौर आहेत.

२०२६ निवडणूक: महायुती सत्ता स्थापना करणार.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →