विश्वनाथ महाडेश्वर

या विषयातील रहस्ये उलगडा.

विश्वनाथ महाडेश्वर (१५ एप्रिल, १९६० - ८ मे, २०२३) हे मुंबई, महाराष्ट्रतील एक शिवसेना राजकारणी होते. ते महानगरपालिकेचे महापौर आहेत. त्यांनी नागरी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते आणि स्थायी समितीचे ते सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →