योगेश बहल

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

योगेश बहल

योगेश मंगलसेन बहल हे भारतीय राजकारणी असून त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर म्हणून काम केले आहे. ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सक्रिय सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →