स्वामीनारायण उर्फ सहजानंद स्वामी (गुजराती: સ્વામિનારાયણ ; मूळ नाव: घनश्याम पांडे) (एप्रिल २, १७८१ - जून १, १८३०) हे हिंदू धर्मातील स्वामीनारायण संप्रदायाचे (उद्धव संप्रदाय)संस्थापक आहेत. त्यांना नीलकंठ वर्णी म्हणूनही ओळखले जाते.ते भगवान विष्णूचे अवतार आहेत. त्यांचे अनुयायी जगभर पसरले असून मुख्यतः गुजराती समाजात त्यांचा प्रभाव आहे. शिक्षापत्री व वचनामृत हे स्वामीनारायण संप्रदायाचे मूळ ग्रंथ आहेत.नीलकंठ वर्णी उर्फ सहजानंदजी यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातल्या छपिया नावच्या गावात झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वामीनारायण
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.