वृंदावन pronunciation (इंग्रजी: Vrindavan) वृंदावन वा ब्रज म्हणून ओळखले जाते, भारतातील राज्यामध्ये उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. हे वैष्णव संप्रदायाचे सर्वात पवित्र स्थान आहे. हे स्थित ब्रज भूमी (व्रजमंडल) प्रदेशात आहे आणि हिंदू धर्मानुसार ,भगवान श्रीकृष्णाने त्यांचे बालपणाचे दिवस येथे घालवले.
हे शहर आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच -४४ ), यमुना नदीच्या तीरावर कृष्णाचे जन्मस्थान ,मथुरापासून सुमारे ११-१२ कि.मी. अंतरावर उत्तर-पश्चिम दिशेत आहे.या शहरात राधा आणि कृष्ण यांची पूजा करण्यासाठी समर्पित अनेक मंदिरे आहेत.
एक शहर असून कृष्णाचे बाललीला स्थळ असल्याचे मानले जाते.
वृंदावन
या विषयावर तज्ञ बना.