मथुरा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मथुरा

मथुरा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर मथुरा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मथुरा शहर हे, श्रीकृष्ण या विष्णूच्या मानवी अवतारी व्यक्तीची जन्मभूमी आहे. मथुरा हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या कनिष्क राजवंशांनी स्थापन केलेले शहर आहे आणि आज ते धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. हे शहर हे भारतीय संस्कृतीचे केंद्र राहिले आहे. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य निर्मिती आणि विकासात मथुरेचे मोलाचे योगदान आहे. आजही या शहराचे नाव महाकवी सूरदास, संगीताचे आचार्य स्वामी हरिदास, स्वामी दयानंद यांचे गुरू स्वामी विरजानंद, कवी रसखान इत्यादी महान व्यक्तींशी संबंधित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →