लाठमार होली हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यात साजरा होणारा होळी उत्सव आहे. मथुरा, वृंदावन या कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या उत्सवाचे विशेष महत्त्व आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लाठमार होली
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.