विक्रांत विक्रम गोजमगुंडे हे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एक राजकारणी असून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. सन २०१९-२०२२ या कालावधीत त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी लातूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून काम पाहिले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विक्रांत गोजमगुंडे
या विषयातील रहस्ये उलगडा.