राज प्रकाश सुर्वे (Raj Surve) हे महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटू राजकारणी आणि वास्तुविशारद आहेत. सध्या ते युवासेनेचे सचिव तसेच कोअर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. २०१९ या वर्षी राज यांनी शरीरसौष्ठवातील राष्ट्रीय ज्युनियर भारत श्री किताब मिळवला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये शिवसेना पक्षाकडून त्यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राज सुर्वे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.