नेहा शर्मा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

नेहा शर्मा

नेहा शर्मा (जन्म:२१ नोव्हेंबर १९८७) ह्या एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहेत. शर्माने तेलगू चित्रपट चिरुथा (२००६) द्वारे अभिनयाची सुरुवात केली आणि क्रुक (२०१०) द्वारे हिंदी चित्रपटात पदार्पण केले. सेमी-हिट क्या सुपर कूल है हम चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर शर्मा यांनी यमला पगला दीवाना 2 (२०१३), सोलो (२०१७) आणि तान्हाजी (२०२०) सह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या. इस २०२० मध्ये 'इल्लीगल' मालिकेद्वारे त्यांनी वेब दुनियेत पदार्पण केले आणि कृती या लघुपटात मुख्य भूमिका साकारली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →