द टाइम्स ग्रुपतर्फे २०१७ सालापासून ९ भारतीय भाषांमध्ये घेतली जाणारी ही एक स्पर्धा आहे. यामध्ये चालू असलेल्या मराठी चित्रपटातील अभिनेत्यांना नामांकने देऊन ऑनलाईन मतदानानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष ठरवला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष चित्रपट (टाइम्स समूह)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.