सिद्धार्थ मेनन (अभिनेता)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सिद्धार्थ मेनन (जन्म:१९ मे, १९८९) हा एक भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य अभिनेता आहे. लोएव्ह (२०१५), राजवाडे अँड सन्स (२०१५) आणि कारवान (२०१८) मधील भूमिकांसाठी तो प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →