सिद्धार्थ आनंद

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सिद्धार्थ आनंद

सिद्धार्थ राज आनंद हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे. तो पटकथा लेखक इंदर राज आनंद यांचा नातू आहे आणि प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी ओळखला जातो. सलाम नमस्ते (२००५), ता रा रम पम (२००७), बचना ए हसीनो (२००८) आणि अंजाना अंजानी (२०१०) या यशस्वी रोमँटिक कॉमेडीजच्या दिग्दर्शनासाठी त्याला ओळख मिळाली. त्यानंतर सिद्धार्थने बँग बँग! (२०१४) या चित्रपटाद्वारे स्वतःला एक आघाडीचा ॲक्शन दिग्दर्शक म्हणून स्थापित केले. नंतर त्याने वॉर (२०१९) आणि पठाण (२०२३) हे दिग्दर्शित केले. हे चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये गणले जातात.

वॉर आणि पठाण चित्रपटांसाठी त्यांना दोव वेळा फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार नामांकन मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →