पारध (२०१० चित्रपट)

या विषयातील रहस्ये उलगडा.

पारध (२०१० चित्रपट)

पारध हा १७ ऑगस्ट २०१० रोजी प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती अनुराधा एस. तलाटी यांनी केली आहे आणि दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि विनय आपटे मुख्य भुमिका साकारत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →