रियाध (अरबी: الرياض ; उच्चार : अर्-रियाध; अर्थ : बगीचा) ही सौदी अरेबियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. ते रियाध प्रांताच्याही राजधानीचे शहर आहे. अरबी द्वीपकल्पाच्या मध्यभागी एका विस्तीर्ण पठारावर ते वसले असून सुमारे ४८,५४,००० लोकसंख्येचे शहर आहे.
याला पूर्वी हाइर अल-यमामाह असे नाव होती.
रियाध
यामागील विज्ञान आणि इतिहास.