मार्गिका ४ (रियाध मेट्रो)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पिवळी मार्गिका (अरबी: المسار الأصفر) किंवा मार्गिका ४ ही सौदी अरेबियातील रियाधमधील रियाध मेट्रोमधील सहा मार्गिकांपैकी एक आहे. ही २९.६ किमी लांबीची माहिक किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळापासून किंग अब्दुल्ला फायनान्शियल डिस्ट्रिक्ट (KAFD) पर्यंत जाते आणि या मार्गिकेवर ९ स्थानके आणि ४ अदलाबदल स्थानके आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →