जांभळी मार्गिका (अरबी : المسار البنفسجي) किंवा मार्गिका ६, ही सौदी अरेबियातील रियाधमधील रियाध मेट्रोमधील सहा मार्गिकांपैकी एक आहे. ही मार्गिका इमाम मुहम्मद इब्न सौद इस्लामिक युनिव्हर्सिटी मार्गे किंग अब्दुल्ला फायनान्शियल डिस्ट्रिक्टपासून अर्ध्या वर्तुळमार्गाने प्रिन्स साद इब्न अब्दुलरहमान अल-अवल मार्गापर्यंत चालते. शेख हसन बिन हुसेन बिन अली मार्ग वगळता ही मार्गिका बहुतेक ठिकाणी उन्नतमार्गावर आहे. या मार्गावर ११ स्थानके आहेत ज्यात ३ अदलाबदल स्थानके आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मार्गिका ६ (रियाध मेट्रो)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.