केशरी मार्गिका (अरबी : المسار البرتقالي) किंवा मार्गिका ३ ही सौदी अरेबियातील रियाधमधील रियाध मेट्रोमधील सहा मार्गिकांपैकी एक आहे. ही मार्गिका जेद्दाह द्रुतगतीमार्गाजवळ पश्चिमेकडून सुरू होऊन अल-मदीना अल-मुनाव्वारा मार्ग आणि प्रिन्स साद बिन अब्दुलरहमान अल-अवल मार्गाच्या बाजूने पूर्व-पश्चिमे दिशेने धावते आणि खाश्म अल-अनच्या राष्ट्रीय रक्षक छावणीजवळ पूर्वेकडे संपते. या ४०.७ किमी लांबीचे मार्गिकेवर २१ स्थानके आणि २ अदलाबल स्थानके आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मार्गिका ३ (रियाध मेट्रो)
थोडक्यात पण महत्त्वाचे.