मार्गिका १ (रियाध मेट्रो)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

निळी मार्गिका (अरबी : المسار الأزرق ) किंवा मार्गिका १ ही सौदी अरेबियातील रियाधमधील रियाध मेट्रोमधील सहा मार्गिकांपैकी एक आहे. ही मार्गिका किंग सलमान बिन अब्दुल अझीझ रस्त्याच्या उत्तरेस सुरू होऊन, ओलाया आणि बाथा रस्त्यांसह उत्तर-दक्षिण दिशेने चालते आणि दक्षिणेकडील दार अल-बैदा क्रीडा मैदानावर समाप्त होते. या ३८ किमी लांबीच्या मार्गिकेवर एसएबीबी ते अद दार अल-बैदा पर्यंत २५ स्थानके आणि ४ अदलाबदल स्थानके आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →