मार्गिका २ (रियाध मेट्रो)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

लाल मार्गिका (अरबी: المسار الأحمر) किंवा मार्गिका २ ही सौदी अरेबियातील रियाधमधील रियाध मेट्रोमधील सहा मार्गिकांपैकी एक आहे. ही मार्गिका किंग सौद विद्यापीठ आणि किंग फहद स्पोर्ट्स सिटी दरम्यान, किंग अब्दुल्ला मार्गावर पूर्व-पश्चिम दिशेने चालते. ही मार्गिका नियोजित मुक्तमार्गाच्या मध्यभागी एका उन्नतमार्गावरून चालते. या २५.३ किमी लांबीच्या मार्गिकेवर १५ स्थानके आणि ३ अदलाबदल स्थानके आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →