मार्गिका ५ (रियाध मेट्रो)

या विषयातील रहस्ये उलगडा.

हिरवी मार्गिका (अरबी : المسار الأخضر) किंवा मार्गिका ५ ही सौदी अरेबियातील रियाधमधील रियाध मेट्रो मधील सहा मार्गिकांपैकी एक आहे. ही मार्गिक किंग अब्दुल्लाह ऐतिहासिक केंद्र आणि रियाध वायुसेना तळ दरम्यान किंग अब्दुल्लाह मार्गावर भुयारी मार्गाने जाते आणि तिथून किंग अब्दुल्लाह मार्गाला जोडल्या जाते. या १२.९ किमी लांबीच्या मार्गिकेवर ११ स्थानके आणि २ अदलाबदल स्टेशन आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →