रिंग्युइचोन वशुम

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रिंग्युइचोन वशुम

रिंग्युइचोन वशुम ह्या मणिपूर राज्यातील उखरुल जिल्ह्यातील एक भारतीय कार्यकर्ते आहेत. ती महिला बचत गटांच्या निर्मितीला हातभार लावते. ती सूक्ष्म कर्ज पुरवठा करण्याचे काम कते. २०१७ मध्ये तिच्या कामासाठी तिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →