उर्मिला बळवंत आपटे ह्या एक भारतीय महिला असून त्यांनी इ.स. १९८८ मध्ये 'भारतीय स्त्री शक्ती (बीएसएस) संस्थेची' स्थापना केली, ज्याद्वारे त्यांनी महिला सशक्तीकरणाचे कार्य केले. या कार्यासाठी उर्मिला आपटे यांना इ.स. २०१८ मध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऊर्मिला बळवंत आपटे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.