कल्याणी प्रमोद बालकृष्णन ह्या तामिळनाडूतील चेन्नई येथील भारतीय वस्त्र कल्पक (टेक्सटाईल डिझाईनर) आहेत. त्यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून विणकरांसोबत काम केले आहे. या कामासाठी त्यांना महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तर्फे दिला जाणारा, खास महिलांसाठीचा इ.स. २०१६चा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कल्याणी बालकृष्णन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?