बेटी जिंदाबाद बेकरी ही छत्तीसगड राज्यातील जशपूर जिल्ह्यातील एका गावात इ.स. २०१७ मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. या बेकरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या बेकरीमध्ये भारतात मानवी तस्करी तुन वाचलेले कर्मचारी काम करतात. आणि यामुळेच भारतातील स्त्रियांना किंवा त्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेस देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार या बेकरीला इ.स. २०१७ साली देण्यात आला
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेटी जिंदाबाद बेकरी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.