जयम्मा बंडारी ( इ.स. १९७८) ह्या एक भारतीय महिला असून त्या पूर्ववर्ती देह व्यापारी होत्या. त्यांनी देह व्यापार सोडून देऊन सामाजिक कार्याची धुरा सांभाळली आणि हजारो महिलांना त्यातून सोडवले. या कामामुळे त्यांना इ.स. २०१८ मध्ये नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जयम्मा बंडारी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.