प्रिंसी मंगलिका ह्या श्रीलंकेतील सामाजिक कार्यकर्त्या आणि एचआयव्ही/एड्स पीडित आहेत. श्रीलंकेत होणाऱ्या एड्स संसर्गाशी लढा देण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी त्या प्रसिद्ध आहे. त्या पॉझिटिव्ह वुमन्स नेटवर्क या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक आहेत. ही संस्था एड्स विषाणूने संक्रमित झालेल्या लोकांना मदत करते. मार्च २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्रीलंकेतील संसदेने त्यांना महत्त्वाचे बदल करणाऱ्या बारा महिलांपैकी एक म्हणून गौरव केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रिंसी मंगलिका
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.