नम्रता सुंदरेसन या एक भारतीय सामाजिक उद्योजिका, शेफ आणि चीजमेकर आहेत. त्यांची मैत्रीण आणि भागीदार अनुराधा कृष्णमूर्ती सह त्या २०१७ सालच्या नारी शक्ती पुरस्काराच्या विजेत्या ठरल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नम्रता सुंदरेसन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.