रश्मी उर्ध्वरेषे

या विषयातील रहस्ये उलगडा.

रश्मी उर्ध्वरेषे

रश्मी उर्ध्वरेषे उर्फ रश्मी रानडे (जन्म १९५९) या एक भारतीय वाहन अभियंता आहेत. इ.स. २०१४ पासून त्या 'ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया'च्या संचालिका आहेत. वाहन क्षेत्रातील अतुलनीय कामामुळे मार्च २०२० मध्ये उर्ध्वरेषे यांना भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →