कार्त्यायनी अम्मा (१९२२ - १० ऑक्टोबर, २०२३) ह्या एक ग्रामीण भागातील भारतीय महिला होत्या. अम्मा आपल्या वयाच्या ९६व्या वर्षी साक्षरता परीक्षा देऊन चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्या. यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. यासाठी अम्माला भारत सरकारकडून महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कार्त्यायनी अम्मा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.