भागीरथी अम्मा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भागीरथी अम्मा (१९१४ - २२ जुलै २०२१) ह्या केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्यातील एक रहिवासी होत्या. वयाच्या १०५व्या वर्षी अम्माने केरळ राज्यातील 'अक्षरलक्षम' मोहिमे अंतर्गत परत शिक्षण घेतले आणि त्या राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीस आल्या. भगीरथी अम्माला राष्ट्रपतींकडून महिलांसाठीच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांच्या या जिद्दीचा आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →