रीमा साठे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

रीमा साठे

रीमा साठे (५ सप्टेंबर, १९८३) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका आहेत. त्यांनी एक अन्नधान्याची कंपनी स्थापन केली तसेच या कंपनीचा नफा त्या लहान शेतकऱ्यांसोबत अधिक न्याय्यपणे वाटप करते. इ.स. २०१७ मध्ये त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

इ.स. २०१८ मध्ये साठे यांना फोर्ब्स मासिकाने आणि २०१९ मध्ये 'जागतिक बँकेने' आणि 'संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम' द्वारे वैशिष्ट्यीकृत केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →