स्वराज विद्वान ह्या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या असून त्या समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्यकरत असतात. त्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या देखील आहेत. असुरक्षित आणि दुर्लक्षित गटांसोबतच्या त्यांच्या कामासाठी भारत सरकारने त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले. त्या सध्या भारतीय जनता पक्षाशी संलग्न आहेत आणि पक्षाच्या भाजप अनुसूचित जाती मोर्चामध्ये सरचिटणीस म्हणून काम करत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वराज विद्वान
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.