राम पोथिनेनी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

राम पोथिनेनी

राम पोथिनेनी (तेलुगू:రామ్ పోతినేని)

तेलुगू फिल्म उद्योग हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेते असून ते मुख्यतः तेलुगू सिनेमात काम करतात.

राम पोथिनेनी यांनी सर्वप्रथम इ.स. २००२ साली तमिळ चित्रपट अदयालम मध्ये काम करून आपल्या चित्रपट क्षेत्रातील अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तेलुगू चित्रपट देवदासु मध्ये इ.स. २००६ साली काम केले आणि यात त्यांना बेस्ट मेल कॅटेगरीत फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →