विजय देवरकोंडा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा (तेलुगू; విజయ్ దేవరకొండ) हे एक भारतीय दक्षिणात्य चित्रपट अभिनेते तथा निर्माते आहेत. विजय मुख्यतः तेलुगू सिनेमात काम करतात.

विजय ने रवि बाबूच्या विनोदी प्रणयकथा असलेल्या नुव्विला चित्रपटात काम करून, इ.स. २०११ मध्ये आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात केली. इ.स. २०१५ सालच्या येवेद सुब्रमण्यम मधील भूमिका त्यांना मोठी प्रसिद्धी देऊन गेली.

विजय ने इ.स. २०१६ साली तेलुगु ब्लॉकबस्टर रोमांटिक कॉमेडी फिल्म पेली चोपुलु मध्ये काम केले. ज्यामुळे त्यांना तेलुगु सर्वश्रेष्ठ फीचर फिल्म - राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, सर्वश्रेष्ठ फिल्म - तेलुगू तथा फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाले. विजय ने अर्जुन रेड्डी (२०१७), महानति (२०१८), गीता गोविंदम (२१८), आणि टैक्सीवाला (२०१८) आदित्यादी तेलुगू चित्रपटात काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →