चिरंजीवी (२२ ऑगस्ट,१९५५) हा एक दक्षिणात्य चित्रपट कलाकार असून त्याने मुख्यतः तेलुगु आणि हिंदी चित्रपटात अनेक भूमिका साकारल्यात. चिरंजीवीचे जन्म नाव कोणिदेल शिवशंकर वरप्रसाद असून त्यांच्या वडिलांचे नाव कोणिदेल वेंकटरावु असे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चिरंजीवी (अभिनेता)
थोडक्यात पण महत्त्वाचे.