अखिल अक्किनेनी ( ८एप्रिल, १९९४) एक भारतीय दक्षिणात्य चित्रपट अभिनेता आहे. अखिल मुख्यतः तेलुगू चित्रपटात काम करतो.
अखिल चे वडील नागार्जुन आणि आई अमला हे दोघेही दक्षिणात्य चित्रपट सृष्टितील नावाजलेले अभिनेते आहेत. अखिल एक वर्षाचा असताना, म्हणजे १९९५ साली हॉलिवूड मधील चित्रपट बेबीज डे आउट चा तेलुगू रिमेक सिसिंद्री मध्ये त्याने भूमिका निभावली आणि पहिल्याच वर्षी या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाला
अखिल अक्किनेनी
या विषयातील रहस्ये उलगडा.