अक्किनेनी नागार्जुन उर्फ नागार्जुन (तेलुगू: అక్కినేని నాగార్జున; जन्म २९ ऑगस्ट १९५९) हा एक भारतीय दक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, नर्तक, व्यावसायिक आणि दूरदर्शनवरील निर्माता आहे. हा मुख्यतः तेलुगू सिनेमा आणि दूरदर्शनमध्ये काम करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अक्किनेनी नागार्जुन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.