मामूट्टी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मामूट्टी

मामूटी उर्फ मुहम्मद कुट्टी पनपरांबिल इस्माईल दक्षिण भारतातील सुपरस्टार आहेत. मामूटी हे जन्माने मल्याळम असले तरी त्यांनी तेलुगू, तामिळ, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटात काम केले.

त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण,

केरळ राज्य चित्रपट पुरस्कार तसेच नंदी पुरस्कार व्यतिरिक्त इ.स. १९८८ मध्ये पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →