नितिन हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेते असून मुख्यतः तेलुगू सिनेमा मध्ये काम करतात.
नितीन यांनी इ.स. २००२ मध्ये तेलुगू चित्रपट जयम मध्ये काम करून आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात केली. तसेच आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनयाची चुणूक दाखवून पुरुष वर्गातील फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण पटकावले.
नितीन (अभिनेता)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.