नागा चैतन्य

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

नागा चैतन्य

नागा चैतन्य अक्किनेनी (तेलुगू: అక్కినేని నాగ చైతన్య; 23 नोव्हेंबर १९८६) हा एक सुप्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट अभिनेता असून तो, सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार नागार्जुनचा मुलगा आहे. नागार्जुनची पहिल्या पत्नी पासून (लक्ष्मी रामानायडू दग्गुबाती) नागा चैतन्यचा जन्म झाला.

नागा चैतन्यचा विवाह एक तामिळ मॉडेल तथा चित्रपट अभिनेत्री समंता रुद प्रभू सोबत इ.स. २०१७ मध्ये झाला होता. चार वर्षांच्या संसारा नंतर ३ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →