गौतमी (अभिनेत्री)

या विषयावर तज्ञ बना.

गौतमी (अभिनेत्री)

गौतमी ताडीमल्ला उर्फ गौतमी ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री असून तिने तेलुगू, कन्नड, तामिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपटात काम केले.

विशाखापट्टणम येथे GITAM अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना इ.स. १९८७ साली दयामायूडू तेलुगू चित्रपटात काम करून तिने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात केली. ४ जून १९९८ मध्ये चेन्नई येथे गौतमी आणि संदीप भाटिया विवाहबद्ध झाले आणि पुढील वर्षी १९९९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना सुब्बुलक्ष्मी नावाची मुलगी सुद्धा झाली.



कालांतराने इ.स. २००५ ते २०१६ पर्यंत गौतमी आणि कमल हासन लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →