रजनी टिळक (१७ मे १९५८ ते ३० मार्च २०१८) ह्या भारतातील प्रमुख दलितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. तसेच त्या दलित स्त्रीवादाचा आणि त्या संबधीत लेखन करतात. त्यांनी सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह दलित मीडियाच्या Archived 2021-09-05 at the वेबॅक मशीन. कार्यकारी संचालक म्हणून काम केले, नॅशनल असोसिएशन ऑफ दलित ऑर्गनायझेशन ची सह-स्थापना केली आणि दलित लेखक संघाच्या (दलित लेखक गट) अध्यक्ष म्हणून काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रजनी टिळक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.