दलित संगीत किंवा बहुजन संगीत हे बहुजन आणि अनुसूचित जातीच्या (दलित) लोकांनी प्रामुख्याने जातीय भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी निर्माण केलेले संगीत आहे. यामध्ये दलित रॉक भीम रॅप आणि दलित पॉप तसेच चमार पॉप, भीम पाळणा, भीमगीत आणि पंजाबी आंबेडकरी संगीतासह रविदासियांच्या संगीत शैली यांचा समावेश होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दलित संगीत
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?