दलित हिस्ट्री मंथ (दलित इतिहास महिना) दलित किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महत्त्वाचे लोक आणि घटना लक्षात घेऊन साजरा केला जाणारा एक वार्षिक कार्यक्रम आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी हे एप्रिलमध्ये जगभर साजरे केले. या महिन्यात चर्चा, कथाकथन, इतिहास प्रकल्प, माध्यमातील विशेष प्रकाशने, आणि कलाकृती इ. आयोजित केल्या जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दलित इतिहास महिना
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.