गिन्नी माही

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

गिन्नी माही

गिन्नी माही ( गुरकंवल भारती) ह्या जालंधर, पंजाब मधील पंजाबी लोकगीत, रॅप आणि हिप-हॉप गायिका आहे. गिन्नी माहीचे मूळ नाम गुरकंवल भारती आहे. डॉ. आंबेडकरांना समर्पित बाबा साहिब दी फॅन आणि डेंजर चमार हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्या अधिक प्रसिद्ध झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श मानणाऱ्या माही म्हणतात की, “मी आपल्या गीताच्या माध्यमातून आपल्या दलित समाजाला जागे करण्याचे काम करते.”

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →