डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना (तोडफोड वा अन्य नुकसान) किमान २१व्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षापासून भारतातील विविध राज्यांत होत असते. देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे प्रचंड संख्येने उभारलेले आहेत, त्यामुळे आंबेडकर-विरोधक त्यांच्या काही पुतळ्यांना लक्ष्य करताना दिसतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →